E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जळगावात मालमोटारीची तीन रिक्षांसह दुचाकींना धडक
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
एक ठार; तिघे गंभीर
जळगाव
: जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर मालमोटारीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे मालमोटार उतारावरून रिव्हर्स आली. पाठिमागे असलेल्या तीन रिक्षांसह पाच दुचाकींना या मालमोटारीने चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त मालमोटार सुरत रेल्वे गेटजवळील माल-धक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून उड्डाणपुलावरून जात होती. उड्डाणपुलावरील काही अंतर पार केल्यानंतर अचानक मालमोटारीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे मालमोटार उतारावरून मागच्या बाजूने रिव्हर्स येऊ लागली. मालमोटार पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
शिवाजीनगर उड्डाणपुलाशेजारी असलेल्या रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना मालमोटारीने चिरडले. यात रिक्षांसह दुचाकी पूर्णपणे दबल्या गेल्या. या अपघातात तिन्ही रिक्षा आणि दुचाकींचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. सुरेश ओस्वाल (वय ५०, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ) आणि आशा बानो यांच्यासह अन्य दोघे जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मालमोटार मालकाने अपघातग्रस्त वाहन धारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधितांनी केली आहे.
Related
Articles
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
28 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
म्यानमारमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के, बॅंककॉक , दिल्ली मध्येही उमटले पडसाद
28 Mar 2025
नदी सुधार प्रकल्पामुळे पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती?
27 Mar 2025
प्रशांत कोरटकरला पोलिस कोठडी
26 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
23 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?